ताज्या बातम्या
सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून.
पोईप येथे  कृषी माहिती केंद्राचे उद्घाटन!

पोईप येथे कृषी माहिती केंद्राचे उद्घाटन!

प्रकाशन: 18 Aug 2023 09:14 PM
वाचन संख्या 41

मसुरे | प्रतिनिधी: उद्यानविद्या कार्यानुभव कार्यक्रम http://localhost/news/public/uploads/2023-24 च्या अंतर्गत डॉ. बाबासाहेब सावंत कृषी विद्यापीठ, दापोली अंतर्गत उद्यानविद्या महाविद्यालय, मुळदे यांच्या वतीने कार्यानुभव कार्यक्रमांतर्गत “कृषी माहिती केंद्राचे ” उद्घाटन ग्रामपंचायत पोईप येथे करण्यात आले. सूत्रसंचालन कु. साक्षी कडव यांनी केले. मुळदे कृषी विद्यापीठाचे उईके सर, पालांडे सर यांनी ग्रामस्थांनी विद्यार्थीन कडून नवीन तंत्राची माहिती करून घ्यावी, आपले शेती विषयक प्रश्न त्यांना सांगावे. त्यावर मार्गदर्शन घ्यावे असे मार्गदर्शन केले. सरपंच श्रीधर नाईक, उपसरपंच मनाली नाईक, ग्रामसेवक सडवेलकर मॅडम, ग्रामपंचायत सभासद, ग्रामस्थ व कृषी कन्या कु. प्राची मोरे, कु. साक्षी कडव, कु. अन्नू पाॅल, कु. ऋतुजा पाटील, कु. नेहा गावठाणकर, कु. प्रणिता बिरादार इत्यादी उपस्थित होते.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स