ताज्या बातम्या
उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून. मालवणात 'मातृत्व आधार फाउंडेशन'च्या वतीने नगरपालिकेतील कंत्राटी सफाई कामगारांना किराणा साहित्य वाटप.
शासकीय तंत्रनिकेतन मालवणला  स्मार्ट क्लासरूम इंट्रॅक्टीव्ह बोर्ड प्रदान महापारेषण सी एस आर फंडातून मिळाली मदत

शासकीय तंत्रनिकेतन मालवणला स्मार्ट क्लासरूम इंट्रॅक्टीव्ह बोर्ड प्रदान महापारेषण सी एस आर फंडातून मिळाली मदत

प्रकाशन: 18 Aug 2023 09:05 PM
वाचन संख्या 43

मसुरे | प्रतिनिधी: शासकीय तंत्रनिकेतन मालवण या संस्थेला महापारेषण यांच्या सीएसआर फंडातून स्मार्ट क्लासरूम इनट्रेक्टिव्ह बोर्ड प्रदान करण्यात आला. सदर क्लास रूमचे अनावरण महापारेषण अभियंता श्री भोगले यांच्याहस्ते करण्यात आले. या कार्यक्रमास संस्थेचे प्राचार्य, महापारेषण चे तंत्रज्ञ श्री बावलेकर, कॉलेजविभाग प्रमुख, अधिकारी कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते. संस्थेतील सर्व विद्यार्थ्यांना या स्मार्ट क्लासरूमचा नक्कीच फायदा होईल असे महापारेषण कुडाळचे अभियंता श्री भोगले यांनी सांगितले.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स