ताज्या बातम्या
सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून.
मालवण तालुकास्तरीय बुध्दीबळ आणि कॅरम स्पर्धेमध्ये रोझरी इंग्लिश स्कूल मालवणच्या विद्यार्थिनी जिल्हास्तरावर करणार मालवणचे नेतृत्व

मालवण तालुकास्तरीय बुध्दीबळ आणि कॅरम स्पर्धेमध्ये रोझरी इंग्लिश स्कूल मालवणच्या विद्यार्थिनी जिल्हास्तरावर करणार मालवणचे नेतृत्व

प्रकाशन: 19 Aug 2023 06:55 PM
वाचन संख्या 605

मालवण | नझिरा शेख: कट्टा येथे 17 व 18 ऑगस्ट रोजी झालेल्या मालवण तालुकास्तरीय बुध्दीबळ आणि कॅरम स्पर्धेमध्ये सर्व शाळांचा उत्स्फूर्त सहभाग दिसून आला. यामध्ये रोझरी इंग्लिश स्कूल मालवण ची विद्यार्थिनी कु.श्रीष्टी निकुंज दुधवडकर हिने बुद्धिबळ स्पर्धेमध्ये दुसरा क्रमांक तर कॅरम स्पर्धेमध्ये कू. सेरीना कैतान फर्नांडिस हिने पाचवा क्रमांक प्राप्त केला.आता या दोघांचीही जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे . जिल्हास्तरीय स्पर्धेमध्ये मालवण तालुक्याचे नेतृत्व करणार आहेत. या दोन्ही विद्यार्थ्यांचे मुख्याध्यापक व प्रशालेकडून कौतुक केले जात आहे. पुढील वाटचालीस शुभेच्छा

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

लोकप्रिय टॅग्स