ताज्या बातम्या
श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक.
मनसेच्या उदय गावडे यांचा शिवसेना शिंदे गटात प्रवेश ; उपतालुकाप्रमुख म्हणून झाली नियुक्ती.

मनसेच्या उदय गावडे यांचा शिवसेना शिंदे गटात प्रवेश ; उपतालुकाप्रमुख म्हणून झाली नियुक्ती.

प्रकाशन: 18 Aug 2023 02:31 AM
वाचन संख्या 184

मालवण | प्रतिनिधी : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे मालवण उपतालुकाध्यक्ष उदय विष्णू गावडे यांनी शिवसेना (शिंदे गट) पक्षात प्रवेश केला. शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संजय आंग्रे यांच्या उपस्थितीत गावडे यांनी पक्षप्रवेश केला. यावेळी उदय गावडे यांची शिवसेनेच्या मालवण उपतालुकाप्रमुख पदी नियुक्ती करण्यात आली.

या पक्षप्रवेश वेळी शिवसेनेचे कुडाळ मालवण विधानसभा मतदारसंघ क्षेत्र प्रमुख बबन शिंदे, मालवण तालुकाप्रमुख राजा गांवकर, मालवण शहर प्रमुख बाळू नाटेकर, उपतालुकाप्रमुख पराग खोत व अरुण तोडणकर, महिला उपजिल्हाप्रमुख नीलम शिंदे, महिला उपतालुकाप्रमुख भारती घारकर, विधानसभा क्षेत्र प्रमुख कणकवली जिल्हा परिषद तालुकाप्रमुख संदेश पटेल, उपजिल्हाप्रमुख हरेश पाटील, उपजिल्हाप्रमुख विश्वास गांवकर, उपतालुकाप्रमुख उदय राऊत, शिवसैनिक अच्युत लोके, सुधीर चिंदरकर, दीपक राऊत आदी उपस्थित होते.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन.
प्रमुख संपादन व प्रसिद्धी सहाय्यक : सानिका वायंगणकर +4 अधिक

श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन.

श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच...

13 Sep 2026 87
उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.
प्रमुख संपादन व प्रसिद्धी सहाय्यक : सानिका वायंगणकर +5 अधिक

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधु...

13 Sep 2026 437

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स