ताज्या बातम्या
सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून.
कांदळगांवात राज्य शासनाच्या कृषी विभागाकडून येथे काजू कलमांची लागवड.

कांदळगांवात राज्य शासनाच्या कृषी विभागाकडून येथे काजू कलमांची लागवड.

प्रकाशन: 17 Aug 2023 08:16 PM
वाचन संख्या 116

मसुरे | प्रतिनिधी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यातल्या कांदळगांव येथे महाराष्ट्र शासन कृषी विभाग तालुका कृषि अधिकारी मालवण यांच्या वतीने श्री.विश्राम तुकाराम राणे यांच्या प्रक्षेत्रावर महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना फळबाग लागवड योजनेअंतर्गत काजू कलमांची लागवड मालवण तहसीलदार श्रीम.वर्षा झालटे, मालवण तालुका कृषी अधिकारी श्री.विश्वनाथ गोसावी यांच्या हस्ते करण्यात आली.

श्री.राणे यांच्या ०.२५ हेक्टर क्षेत्रावर ५० काजू कलमांची लागवड करण्यात येणार आहे.यावेळी मंडळ कृषि अधिकारी आचरा श्री.धनंजय गावडे ,मंडळ कृषि अधिकारी पोईप श्री.डि.के.सावंत, श्रीम. पर्यवेक्षक प्रणाली रेडकर, कृषी सहायक श्री. सुनिल कदम , मंडळ अधिकारी कोळंब श्रीम. पिंगुळकर, श्री. निलेश गोसावी आत्मा तंत्रसहाय्यक, कांदळगांव तलाठी, श्रीम. रुद्रा राणे, साटम व शेतकरी उपस्थित होते.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स