ताज्या बातम्या
कथाकार शांताराम पुरस्कारासाठी सचिन मणेरीकर यांच्या ‘फणस - कोकणातल्या माणसांच्या गोष्टी’ पुस्तकाची निवड. दिवंगत नाना पाटेकर यांच्या कुटुंबियांचे आमदार निलेश राणे यांच्याकडून पुणे येथे निवासस्थानी भेट घेत सांत्वन. मालवणात मोकाट श्वान निर्बिजीकरण मोहीम सुरू. हा खरा राष्ट्रभक्त कलाकार आपल्यात नाही यावर विश्वासच बसत नाही : पालकमंत्री नितेश राणे आनंदव्हाळ - कर्लाचाव्हाळ येथे वनराई बंधारा. मुणगे गावचे माजी सरपंच तथा ज्येष्ठ भजनीबुवा सुरेश बोरकर यांचा सत्कार. श्री घुमडाई देवी मंदिरात १२ व १३ ऑक्टोबर रोजी सर्वांच्या कल्याणासाठी नवचंडी याग. मालवण ग्रामीण रुग्णालयातील 'क्ष - किरण' यांत्रिक तपासणी सुविधा पूर्ववत. ॲड. देवदत्त परुळेकर यांना मुंबई मराठी साहित्य संघाचा अध्यात्मिक वाङ्मय पुरस्कार जाहीर. सेवानिवृत्त बॅंक कर्मचारी सतीश सुरेश कासले यांचे निधन.
कृषी विज्ञान केंद्रात 'जीवामृत' निर्मितीचे प्रात्यक्षिक.
Single image - Above Title (Sep 13, 2026)
Single image - Above Title (Sep 13, 2026)

कृषी विज्ञान केंद्रात 'जीवामृत' निर्मितीचे प्रात्यक्षिक.

कृषी विज्ञान केंद्रात 'जीवामृत' निर्मितीचे प्रात्यक्षिक.

Article image


मसुरे | प्रतिनिधी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील छत्रपती शिवाजी कृषी महाविद्यालय, किर्लोस - ओरोस कृषी विज्ञान केंद्र येथे 'जीवामृत' निर्मितीचे प्रात्यक्षिक कृषी विज्ञान केंद्राचे डॉ. विलास सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली, २० ऑगस्ट २०२६ रोजी घेण्यात आले. यावेळी जीवामृत तयार करण्यासाठी लागणारे साहित्य, त्यांचे प्रमाण व तयार करण्याची पद्धत याबाबत सविस्तर माहिती देण्यात आली तसेच जीवामृताचा पिकांच्या वाढीसाठी व जमिनीची सुपीकता वाढविण्यासाठी होणारा उपयोग समजावून सांगण्यात आला.


हे प्रात्यक्षिक छत्रपती शिवाजी कृषी महाविद्यालय, किर्लोस - ओरोस येथील कृषी कन्या प्रिया अमर पाटील, स्नेहल बाळकृष्ण जगताप, पर्णिका प्रसाद जाधव, शिवानी के. एस. आणि अमृतांजली पी. आर. यांनी घेतले. या प्रात्यक्षिकातून सेंद्रिय शेतीमध्ये जीवामृताचे महत्त्व व प्रत्यक्ष निर्मितीची पद्धत यांचा अनुभव मिळाला.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

समान विभागातील बातम्या

'हर घर तिरंगा प्रमाणेच मनमन तिरंगा' भावना जपत व्यसनांपासून 'नेहमी' दूर रहा : आर. पी. बागवे हायस्कूल संस्था अध्यक्ष उद्योजक डॉ. श्रीकृष्ण उर्फ दीपक परब

लोकप्रिय टॅग्स