मसुरेत उद्या १५ ऑगस्टला माजी सैनिकांचा होणार हृद्य सत्कार..!
मसुरे | प्रतिनिधी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यातल्या मसुरेतील ‘पावणाई स्वयं सहाय्यता महिला बचत गट’ यांच्या वतीने मसुरे जि. प. केंद्र शाळा सभागृहात स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून उद्या १५ ऑगस्टल् सकाळी १० वाजता मसुरे येथील माजी सैनिकांचा हृद्य सत्कार आयोजीत करण्यात आला आहे.
सर्वांनी या कार्यक्रमाला सहकुटुंब उपस्थित राहावे असे आव्हान या बचत गटाच्या वतीने अध्यक्षा हेमलता दुखंडे आणि सचिव ज्योती पेडणेकर यांनी केले आहे.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)