ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
वरची गुरामवाडी ग्रामस्थांना सरपंच शेखर पेणकर यांचे घरोघरी तिरंगा फडकावण्याचे आवाहन.

वरची गुरामवाडी ग्रामस्थांना सरपंच शेखर पेणकर यांचे घरोघरी तिरंगा फडकावण्याचे आवाहन.

प्रकाशन: 13 Aug 2023 04:35 PM
वाचन संख्या 196

मसुरे | प्रतिनिधी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यातल्या ग्रामपंचायत वरची गुरामवाडी कार्यक्षेत्रातील सर्व ग्रामस्थांनी १३ ऑगस्ट ते १५ ऑगस्ट २०२३ असे तीन दिवस आपापल्या घरावर सन्मान पूर्वक तिरंगा लावायचा असून तो १५ ऑगस्ट २०२३ ला संध्याकाळी उतरावयाचा आहे असे आवाहन सरपंच शेखर पेणकर यांनी केले आहे.

ग्रामपंचायत वरची गुरामवाडी येथे १५ ऑगस्टला सकाळी ८ वाजता ध्वजारोहण कार्यक्रम संपन्न होणार आहे. या कार्यक्रमाला सर्व ग्रामस्थांनी उपस्थित राहण्याचे आवाहन सरपंच शेखर सदानंद पेणकर यांनी केले आहे.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स