ताज्या बातम्या
श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक.
अन्यथा नागरीकांना घेऊन नगरपरिषद येथे आंदोलन करणार ; शिवसेना उ.बा. ठा. पक्षाचे शहरप्रमुख पृथ्वीराज ऊर्फ बाबी जोगी यांचा नगरपरिषद मुख्याधिकारी यांना निवेदनातून इशारा.

अन्यथा नागरीकांना घेऊन नगरपरिषद येथे आंदोलन करणार ; शिवसेना उ.बा. ठा. पक्षाचे शहरप्रमुख पृथ्वीराज ऊर्फ बाबी जोगी यांचा नगरपरिषद मुख्याधिकारी यांना निवेदनातून इशारा.

प्रकाशन: 08 Aug 2023 01:27 PM
वाचन संख्या 275

मालवणातील पथदीप (स्ट्रीट लाईट) समस्येबाबत वेधले लक्ष.

मालवण | सुयोग पंडित : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे मालवण शहर प्रमुख पृथ्वीराज ऊर्फ बाबी जोगी यांनी मालवण नगरपरिषद हद्दीतील पथदीप समस्येबाबत मालवण नगरपरिषद मुख्याधिकारी यांना आज निवेदन दिले.

सध्या पावसाळा आहे व मालवण शहरातील २५% ते ३०% एवढ्या प्रमाणात स्ट्रीट लाईट व हायमास्ट सुस्थितीत आहेत असे पृथ्वीराज ऊर्फ बाबी जोगी यांनी निवेदनात नमूद केले आहे. मुख्य रस्ते, गल्ली बोळांत सरपटणारे प्राणी वगैरेंचा अंधारात धोका आहे. यंदा पाऊसही जास्त असल्याने या सर्व स्थितीत नागरीकांना चालणे अवघड होत असून येणारा काळ हा सणासुदीचाही आहे.

नगरपरिषद प्रशासनाने येत्या १५ दिवसांत या सर्व पथदीपांची योग्य ती दुरुस्ती करावी अन्यथा नागरीकांना घेऊन नगरपरिषद येथे आंदोलन करण्यात येईल असा इशारा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे मालवण शहर प्रमुख पृथ्वीराज ऊर्फ बाबी जोगी यांनी लेखी निवेदना द्वारे दिला आहे.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन.
प्रमुख संपादन व प्रसिद्धी सहाय्यक : सानिका वायंगणकर +4 अधिक

श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन.

श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच...

13 Sep 2026 14
उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.
प्रमुख संपादन व प्रसिद्धी सहाय्यक : सानिका वायंगणकर +5 अधिक

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधु...

13 Sep 2026 317

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स