ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
त्रिंबकच्या माजी ग्रामपंचायत सदस्या सौ सुनीता त्रिंबककर कालवश.
Single image - Above Title (Sep 13, 2026)
Single image - Above Title (Sep 13, 2026)

त्रिंबकच्या माजी ग्रामपंचायत सदस्या सौ सुनीता त्रिंबककर कालवश.

प्रकाशन: 21 Jul 2023 10:09 AM
वाचन संख्या 211

राष्ट्रीय काँग्रेसच्या धडाडीच्या कार्यकर्त्या व दातृत्वशूर व्यक्ती म्हणून होत्या सुप्रसिद्ध.

मालवण | प्रतिनिधी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यातल्या त्रिंबक गावच्या रहिवासी आणि त्रिंबक ग्रामपंचायतीच्या माजी सदस्या सौ. सुनीता सुधाकर त्रिंबककर (वय ६५) यांचे काल गुरुवारी सायंकाळी साडे चार वाजण्याच्या दरम्यान प्रदीर्घ आजाराने मुंबईत निधन झाले.

मालवण तालुक्यातील त्रिंबक गावच्या रहिवासी असणाऱ्या सौ. सुनीता सुधाकर त्रिंबककर या राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या धडाडीच्या कार्यकर्त्या होत्या. त्रिंबक ग्रामपंचायतीमध्ये तत्कालीन सदस्य म्हणून काम करताना सौ. त्रिंबककर यांनी गावच्या अनेक प्रश्नावर आवाज उठवून त्या प्रश्नांची सोडवणूक केली होती. दातृत्वशील वृत्तीमुळे त्या गांवात लोकप्रिय होत्या आणि त्यांचा जनसंपर्कही दांडगा होता.

गेली काही वर्षे त्या प्रदीर्घ आजाराने आजारी होत्या. त्यांच्या पश्चात पती, दोन मुलगे, दोन मुली, सुना, जावई, नातवंडे असा परिवार आहे. त्यांच्या निधनाने सिंधुदुर्ग जिल्हा व मुंबई येथून सर्व स्तरांतून शोक व्यक्त होत आहे.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन.
प्रमुख संपादन व प्रसिद्धी सहाय्यक : सानिका वायंगणकर +4 अधिक

श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन.

श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच...

13 Sep 2026 90
उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.
प्रमुख संपादन व प्रसिद्धी सहाय्यक : सानिका वायंगणकर +5 अधिक

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधु...

13 Sep 2026 455

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स