ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
उद्या सुध्दा शाळांना सुट्टीचा जिल्हाधिकारी के मंजुलक्ष्मी यांचा निर्णय.
Single image - Above Title (Sep 13, 2026)
Single image - Above Title (Sep 13, 2026)

उद्या सुध्दा शाळांना सुट्टीचा जिल्हाधिकारी के मंजुलक्ष्मी यांचा निर्णय.

प्रकाशन: 20 Jul 2023 07:27 PM
वाचन संख्या 474

ब्युरो न्यूज | सिंधुनगरी ( ओरोस ): सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पावसाचे प्रमाण वाढून नद्यांच्या व छोट्या ओहोळांच्या पाण्याचीही पातळी वाढून धोका उत्पन्न होऊ शकतो अशा प्रादेशिक हवामान खात्याच्या इशार्यानुसार व आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण अध्यक्ष या जबाबदारीने खबरदारी म्हणून सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी के.मंजुलक्ष्मी यांनी उद्या शुक्रवारी २१ जुलैला जिल्ह्यातील सर्व शैक्षणिक संस्थांना सुट्टी जाहीर केली आहे.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स