ताज्या बातम्या
पाहिजेत..! स्वर्गानंद ट्रॅव्हल्सतर्फे 'दिव्य दत्त परिक्रमा' यात्रेचे आयोजन. महाराष्ट्राच्या मुलींचा गुजरातच्या संघावर दणदणीत विजय...! वेंगुर्लेत महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सची 'गाव तिथे उद्योजक’ संकल्पनेवर विशेष बैठक संपन्न. ४१ व्या युवा राष्ट्रीय बास्केटबॉल चॅम्पियनशिप स्पर्धेत वैष्णवी परदेशी व अयान सोरठिया करणार महाराष्ट्राच्या संघाचे नेतृत्व. एक जगणं चिरंजीव ...! बॅरिस्टर नाथ पै सेवांगण मालवण आयोजित जीवनदर्शन स्पर्धा परीक्षा आणि शब्दकोडे स्पर्धा उत्साहात. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते २७ ऑक्टोबर रोजी 'सीएम चषक' ४१व्या युथ नॅशनल बास्केटबॉल स्पर्धेचे उद्घाटन. बॅरिस्टर नाथ पै सेवांगण मालवण आयोजित तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धा उत्साहात. श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानचे चेअरमन तथा नगरसेवक महेश इंगळे यांचा जगद्गुरू बसवलिंग रत्न पुरस्काराने सन्मान.
भरतगड इंग्लिश मिडीयम स्कूलच्या ३ विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती.
Image slider - Sidebar (Oct 10, 2026)
Image slider - Above Title (Oct 20, 2026)

भरतगड इंग्लिश मिडीयम स्कूलच्या ३ विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती.

प्रकाशन: 19 Jul 2023 09:10 PM
वाचन संख्या 164

मसुरे | प्रतिनिधी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यातल्या ‘माता काशीबाई महादेव परब मेमोरियल ट्रस्ट ,मसुरे’ संचलित भरतगड इंग्लिश मिडीयमच्या स्कूल मसुरे च्या ३ विद्यार्थ्यांना २०२३/ २४ या वर्षी घेण्यात आलेल्या पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेत शिष्यवृत्ती प्राप्त झाली आहे. प्रशालेतील ३ विद्यार्थी गुणवत्ता यादीत आल्यामुळे मसुरे गांवासाठी अभिमानास्पद बाब आहे अशी प्रतिक्रिया व्यक्त होत आहे.

धृती केशव भोगले (जिल्ह्यात २८ क्रमांक), मानस वासुदेव धारगळकर, (जिल्ह्यात ३६ वा), श्रिया श्रीराम परब (जिल्हात ६० वा क्रमांक)अशा ३ शिष्यवृत्ती प्राप्त विद्यार्थ्यांचे संस्था अध्यक्ष प्रकाश परब, शाळा व्यस्थापन समिती अध्यक्ष संग्राम प्रभुगांवकर, सचिव अशोक मसुरेकर, संस्था पदाधिकारी बाबाजी भोगले, मुख्याध्यापक किशोर देऊलकर तसेच सर्व पालक वर्ग आणि सर्व शिक्षक , शिक्षकेतर कर्मचारी या सर्वांनी अभिनंदन केले आहे.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स