ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
भोगलेवाडी तिठा ते बौद्धवाडी दरम्यान खचलेला रस्ता धोकादायक स्थितीत ; ग्रामस्थांनी केली तत्काळ डागडुजीची मागणी.
Single image - Above Title (Sep 13, 2026)
Single image - Above Title (Sep 13, 2026)

भोगलेवाडी तिठा ते बौद्धवाडी दरम्यान खचलेला रस्ता धोकादायक स्थितीत ; ग्रामस्थांनी केली तत्काळ डागडुजीची मागणी.

प्रकाशन: 19 Jul 2023 08:30 PM
वाचन संख्या 160

मसुरे | प्रतिनिधी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यातल्या माळगांव तिठा ते बौद्ध वाडी येथील रस्ता नैसर्गिकरीत्या खचलेला आहे. या मुळे हा रस्ता अपघातासला कारण ठरत आहे. संबंधीत विभागाने या बद्दल त्वरित कार्यवाही करावी अशी मागणी ग्रामस्थांनी व सामाजिक क्षेत्रांतील सेवकांनी केली आहे. मालवण पंचायत समितीच्या उप कार्यकारी अभियंता यांना या संदर्भात लेखी निवेदन दिले गेले आहे.

सदर रस्ता हा माळगांव बालोजी वाडी व बिळवस सातेरी मंदिराला जोडलेला आहे. या रस्त्याने कायम वाहतूक चालू असते व शाळेतील मुलासाठी सुद्धा येण्याजण्या साठी तोच रस्ता आहे. हा रस्ता आपत्ती निवारण म्हणून समजण्यात यावा. तसेच बौद्ध वाडी येथील रस्त्याची डागडुजी लवकरात लवकर करण्यात यावी अन्यथा अपघात होऊन मनुष्यहानी होण्याची शक्यता आहे. ग्रामस्थ मंडळाची मागणी आहे की बौद्ध वाडी येथील रस्त्याची डागडुजी आपत्ती निवारण योजनेखाली दुरुस्ती करण्यात यावी अशी मागणी सूर्यकांत कृष्णाजी रावराणे (अध्यक्ष, ग्रामस्थ मंडळ) आणि बागायत येथील सामाजिक कार्यकर्ते समीर पेडणेकर यांनी केली आहे.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन.
प्रमुख संपादन व प्रसिद्धी सहाय्यक : सानिका वायंगणकर +4 अधिक

श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन.

श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच...

13 Sep 2026 89
उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.
प्रमुख संपादन व प्रसिद्धी सहाय्यक : सानिका वायंगणकर +5 अधिक

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधु...

13 Sep 2026 447

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स