ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
उत्कुष्ठ यश संपादन केल्याने श्री. श्री.श्री.१०८ महंत मठाधीश सदगुरू प.पू.गावडे काका महाराजांच्या हस्ते वेंदात याचा  सत्कार करण्यात आला

उत्कुष्ठ यश संपादन केल्याने श्री. श्री.श्री.१०८ महंत मठाधीश सदगुरू प.पू.गावडे काका महाराजांच्या हस्ते वेंदात याचा सत्कार करण्यात आला

प्रकाशन: 17 Jul 2023 09:42 PM
वाचन संख्या 46

बांदा /राकेश परब : मन ही एक अदभुत शक्ती या कार्यशाळेत १० वी १२ वीच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले जाते. या कार्यशाळेत स्वत: सद्गुरु गावडे काका महाराज तसेच तज्ञ शिक्षक यांनी मार्गदर्शन केले. या कार्यशाळेत सहभागी झालेले विद्यार्थी उत्कुष्ट यश संपादन करतात.गुरूपौर्णिमेचे औचित्य साधुन उत्कुष्ट यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले होते.वेदांत भाईप यांने या कार्यशाळेत सहभाग घेऊन उत्कुष्ट यश संपादन करून आता तो सह्याद्री शिक्षण संस्था सावर्डे येथे काँम्युटर इंजिनिअरिंगला दुस-या वर्षाला शिक्षण घेत आहे.त्याने उत्कुष्ट यश संपादन केल्याने गुरुपौर्णिमेला श्री. श्री. श्री.१०८ महंत मठाधीश सद्गुरु प.पू.गावडे काका महाराजांच्या हस्ते सन्मान चिन्ह,प्रशस्तीपत्र, गुलाब पुष्प देऊन सत्कार करण्यात आला.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स