ताज्या बातम्या
सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून.
उद्योजक प्रवीण शिरसाट यांचेकडून बांदा शाळेला नविन कचरा कुंड्या भेट.

उद्योजक प्रवीण शिरसाट यांचेकडून बांदा शाळेला नविन कचरा कुंड्या भेट.

प्रकाशन: 05 Oct 2021 06:02 PM
वाचन संख्या 187

शिरसाट यांच्या वाढदिवसाचे होते औचित्य…..

बांदा | राकेश परब : बांद्यातील प्रसिध्द उद्योजक प्रवीण श्रीकृष्ण शिससाट यांनी आपल्या ५०व्या वाढदिवसाचे औचित्य साधून बांदा केंद्रशाळेसाठी तीन कचराकुंड्या भेट दिल्या व मुलांना खाऊचे वाटप केले.
प्रवीण शिरसाट हे सामाजिक कार्यात नेहमी आघाडीवर असतात यावर्षी त्यांनी आपल्या वाढदिवसाच्या निमित्ताने शाळेला कचराकुंडया भेट दिल्याबद्दल शाळेच्या वतीने त्यांचे आभार मानण्यात आले. यावेळी बांदा सरपंच अक्रम खान, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष निलेश मोरजकर,माजी सरपंच बाळा आकेरकर , सामाजिक कार्यकर्ते नारायण गावडे,सुनिल धामापूरकर , ग्रामपंचायत सदस्या रिया आल्मेडा,मुख्याध्यापक सरोज नाईक,उर्मिला मोर्ये,रंगनाथ परब ,जे.डी .पाटील उपस्थित होते.
बांदा शाळेसाठी आवश्यक असलेल्या कचराकुंड्या उपलब्ध करून दिल्याबद्दल प्रवीण शिरसाट यांचे शाळा व्यवस्थापन समिती व बांदा ग्रामसथांच्या वतीने अभिनंदन करण्यात येत आहे.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स