ताज्या बातम्या
सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून.
कांदळगावात 'बाल कुमार ज्ञान कोपरा' उपक्रमाचा शुभारंभ..!

कांदळगावात 'बाल कुमार ज्ञान कोपरा' उपक्रमाचा शुभारंभ..!

प्रकाशन: 10 Jul 2023 07:02 AM
वाचन संख्या 139

मसुरे | प्रतिनिधी : मुलांना वाचनाची आवड निर्माण व्हावी म्हणून विविध प्रकारच्या योजना राबविणे आवश्यक आहे. मनुष्याच्या जीवनात वाचनाला फार महत्व आहे. आपल्या आवडीनुसार मुलांनी वाचन करावे त्यातूनच वाचनाचे महत्व समजून त्यामध्ये गोडी निर्माण व्हावी या हेतूने शासनाच्या सूचनेनुसार कांदळगाव येथील श्री रामेश्वर सार्वजानिक वाचनालय येथे बाल कुमार ज्ञान कोपरा ( Children Knowledge Corner) या उपक्रमाची सुरुवात करण्यात आली. गावातील व पंचक्रोशीतील मुलांनी याचा जास्तीत जास्त लाभ घेऊन वाचन संस्कृती वृद्धिंगत करावी असे आवाहन वाचनालयातर्फे करण्यात आले आहे.

यावेळी वाचनालयाचे अध्यक्ष श्री उदय परब, कार्यवाह श्री प्रविण पारकर व इतर पदाधिकारी, ग्रंथपाल सौ. साक्षी मेस्त्री, कर्मचारी श्री महेश साळकर, जि प. प्राथमिक शाळा कांदळगांव क्र. १ च्या मुख्याध्यापिका संध्या मेथर, सह शिक्षक श्री. बंडू राठोड, विद्यार्थी आणि वाचक आदी उपस्थित होते.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.
प्रमुख संपादन व प्रसिद्धी सहाय्यक : सानिका वायंगणकर +5 अधिक

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधु...

13 Sep 2026 282

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स