ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
मसुरे कावा वाडीतील वनिता मधुकर नार्वेकर यांचे निधन ; दशरथ नार्वेकर यांच्या मातोश्री होत
Single image - Above Title (Sep 13, 2026)
Single image - Above Title (Sep 13, 2026)

मसुरे कावा वाडीतील वनिता मधुकर नार्वेकर यांचे निधन ; दशरथ नार्वेकर यांच्या मातोश्री होत

प्रकाशन: 02 Jul 2023 06:48 PM
वाचन संख्या 148

मसुरे | प्रतिनिधी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यातल्या मसुरे कावावाडी येथील रहिवाशी वनिता मधुकर नार्वेकर (वय ८५ वर्षे) यांचे नुकतेच त्यांच्या राहत्या घरी निधन झाले. नार्वेकर मामी या टोपण नावाने त्या प्रसिद्ध होत्या. सर्वांना त्या नेहमी मदत करत होत्या. सर्वांशी त्या मिळून मिसळून वागत होत्या.
जुन्या काळातील सुईण म्हणून त्या प्रसिद्ध होत्या.

त्यांच्या पश्चात दोन मुलगे,मुलगी एक, जावई, सुवमना, नातवंडे असा मोठा परिवार आहे. येथील भंडारी समाजसेवा संघाचे माजी अध्यक्ष तथा युवा सामाजिक कार्यकर्ते, नाट्य कलाकार दशरथ नार्वेकर यांच्या त्या आई तर युवा कॅटरिंग वेवसायीक रुचिता नार्वेकर हिच्या त्या आजी होत.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स