ताज्या बातम्या
पाहिजेत..! स्वर्गानंद ट्रॅव्हल्सतर्फे 'दिव्य दत्त परिक्रमा' यात्रेचे आयोजन. महाराष्ट्राच्या मुलींचा गुजरातच्या संघावर दणदणीत विजय...! वेंगुर्लेत महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सची 'गाव तिथे उद्योजक’ संकल्पनेवर विशेष बैठक संपन्न. ४१ व्या युवा राष्ट्रीय बास्केटबॉल चॅम्पियनशिप स्पर्धेत वैष्णवी परदेशी व अयान सोरठिया करणार महाराष्ट्राच्या संघाचे नेतृत्व. एक जगणं चिरंजीव ...! बॅरिस्टर नाथ पै सेवांगण मालवण आयोजित जीवनदर्शन स्पर्धा परीक्षा आणि शब्दकोडे स्पर्धा उत्साहात. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते २७ ऑक्टोबर रोजी 'सीएम चषक' ४१व्या युथ नॅशनल बास्केटबॉल स्पर्धेचे उद्घाटन. बॅरिस्टर नाथ पै सेवांगण मालवण आयोजित तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धा उत्साहात. श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानचे चेअरमन तथा नगरसेवक महेश इंगळे यांचा जगद्गुरू बसवलिंग रत्न पुरस्काराने सन्मान.
माड्याचीवाडी येथे गुरूपौर्णिमा उत्सव.
Image slider - Sidebar (Oct 10, 2026)
Image slider - Above Title (Oct 20, 2026)

माड्याचीवाडी येथे गुरूपौर्णिमा उत्सव.

प्रकाशन: 02 Jul 2023 06:51 PM
वाचन संख्या 77

मसुरे | प्रतिनिधी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ तालुक्यातल्या माड्याचीवाडीयेथे गुरूपौर्णिमे निमित्त उद्या ३ जुलै रोजी विविध कार्यक्रमाचे  आयोजन करण्यात आले आहे. पहाटे पासून कार्यक्रमाला सुरूवात होईल सकाळी ५-०० वा. संकल्प, सकाळी ७-०० वा.अनुग्रह,सकाळी ९-०० वा. सत्यनारायण महापुजा,  सकाळी ११-०० वा. प.पू.सदगुरू गावडे काका महाराजाची पाद्यपुजा, दु. १२-०० वा. गुरूसंदेश,  व गुरू दर्शन सोहळा सुरू, दु. १-०० वा.पासुन अखंड महाप्रसाद, सायं ७-३० वा. नित्य आरती, रात्री ८-००वा. सुक्राव्य भजन  होणार आहे.  श्री श्री १०८ महंत मठाधीष पं.पू. सदगुरू गावडे काका महाराज यांचा क्रुपा आशिर्वाद घेण्यासाठी व त्याचे गुरूसंदेशातून मौलीक विचार  श्रवण करण्यासाठी भक्तगणांनी उपस्थित रहावे असे आवाहन श्री सदगुरू भक्त सेवा न्यासचे अध्यक्ष एकनाथ गावडे यानी केले आहे.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स