ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
हळवलमध्ये रंगणार प्रसाद कुलकर्णी यांचा धमाल एकपात्री कार्यक्रम..!
Single image - Above Title (Sep 13, 2026)
Single image - Above Title (Sep 13, 2026)

हळवलमध्ये रंगणार प्रसाद कुलकर्णी यांचा धमाल एकपात्री कार्यक्रम..!

प्रकाशन: 28 Jun 2023 09:00 AM
वाचन संख्या 290

मालवण | सुयोग पंडित : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली तालुक्यातल्या हळवल येथे आंतरराष्ट्रीय स्तरावरील सुप्रसिद्ध सादरकर्ते, साहित्यिक व मोटीव्हेशनल वक्ते श्री. प्रसाद कुलकर्णी यांचा धमाल एकपात्री कार्यक्रम संपन्न होणार आहे. दिनांक १ जुलैला, शनिवारी संध्याकाळी ६ वाजता हा कार्यक्रम ‘निलायम द ब्लू बाॅक्स’ हळवल येथे आयोजीत करण्यात आला आहे.

‘आनंदयात्रा’ या प्रसाद कुलकर्णी यांच्या या जगभर गाजलेल्या कार्यक्रमात विनोदाची बरसात, किश्श्यांचा पाऊस व कवितेची रिमझिम अशा विविध पद्धतींच्या सादरीकरणाची मेजवानी ही या कार्यक्रमाचे आकर्षण असेल. या कार्यक्रमाचे प्रवेशिका शुल्क २००₹ असून अधिक माहिती साठी इच्छुक रसिकांनी ९४२२०५४७४४ या क्रमांकावर संपर्क साधावा असे विनयशील आवाहन करण्यात आले आहे.यय

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स