ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
पळसंब जिल्हा परिषद शाळा क्र.१ च्या शिक्षिका सौ.मानसी असरोंडकर यांचा शुभेच्छा समारंभ संपन्न ; जवळपास एक तप सेवाभावी पणे शाळेची केली शैक्षणिक सेवा.
Single image - Above Title (Sep 13, 2026)
Single image - Above Title (Sep 13, 2026)

पळसंब जिल्हा परिषद शाळा क्र.१ च्या शिक्षिका सौ.मानसी असरोंडकर यांचा शुभेच्छा समारंभ संपन्न ; जवळपास एक तप सेवाभावी पणे शाळेची केली शैक्षणिक सेवा.

प्रकाशन: 27 Jun 2023 09:31 AM
वाचन संख्या 246

मसुरे | प्रतिनिधी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यातल्या जि. प. शाळा पळसंब क्र.१ च्या शिक्षिका सौ. मानसी असरोंडकर तथा सौ. असरोंडकर मॅडम यांचा काल जि प शाळा पळसंब क्र.१ चे कर्मचारी वृंद शाळा व्यवस्थापन समिती, माता पालक संघ आणि अखिल पळसंब गावातील सर्व नागरिक यांच्या वतीने निरोप समारंभ करण्यात आला. सौ. असरोंडकर मॅडम, मागील बारा वर्षांपासून या शाळेमध्ये कार्यरत होत्या.

शाळेचे मुख्याध्यापक श्री विनोद कदम सर उपशिक्षिका पवार मॅडम पळसंब गावचे सरपंच श्री . महेश वरक , उपसरपंच अविराज परब, माजी सरपंच चंद्रकांत गोलतकर, उपसरपंच सुहास सावंत शाळा व्यवस्थापन समिती अध्यंक्ष – रविकांत सावंत, श्री . श्री प्रकाश कापडी मुख्याध्यापक – विनोद कदम , पवार मॅडम, प्रमोद सावंत, वैभव परब, रमेश मुणगेकर , अमरेश पुजारे, केंद्र प्रमुख देवू जंगले, रुपेश पुजारे, अनिल परब , दशरथ सावंत, निकिता पुजारे, सावंत मॅडम तसेच माता पालक संघाचे सदस्य, शाळेतील मुले, भजन मंडळाचे पदाधिकारी तसेच गावातील प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन.
प्रमुख संपादन व प्रसिद्धी सहाय्यक : सानिका वायंगणकर +4 अधिक

श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन.

श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच...

13 Sep 2026 89
उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.
प्रमुख संपादन व प्रसिद्धी सहाय्यक : सानिका वायंगणकर +5 अधिक

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधु...

13 Sep 2026 452

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स