ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
शिवसेना अल्पसंख्याक तालुकाप्रमुख रियाज खान यांनी बांदा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शामराव काळे यांना कट्टा काँर्नर येथे पोलीस कर्मचारी नेमण्यासाठी निवेदनाद्वारे केली मागणी
Single image - Above Title (Sep 13, 2026)
Single image - Above Title (Sep 13, 2026)

शिवसेना अल्पसंख्याक तालुकाप्रमुख रियाज खान यांनी बांदा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शामराव काळे यांना कट्टा काँर्नर येथे पोलीस कर्मचारी नेमण्यासाठी निवेदनाद्वारे केली मागणी

प्रकाशन: 25 Jun 2023 12:10 PM
वाचन संख्या 36

बांदा /प्रतिनिधी: बांदा कट्टा सर्कल येथे शिवसेना अल्पसंख्याक तालुकाप्रमुख रियाज खान यांनी बांदा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शामराव काळे यांना पोलीस कर्मचारी नेमण्याची मागणी निवेदनाद्वारे केली.

झाराप पत्रादेवी महामार्गावर बांदा कट्टा कार्नर सर्कल जवळ वारंवार अपघाताच्या घटना वाढत आहेत. या सर्कल ठिकाणी सहा रस्ते जोडले गेल्यामुळे हा अपघात पाॅईट झाला आहे. पुणे,मुंबई,आंबोली, बेळगाव,गोवा बांदा मार्गे मोठ्याप्रमाणात पर्यटक दिवसरात्र महामार्गावरुन ये-जा सुरु असते. चौपदरी रस्त्यावर वहाने भरधाव वेगात येत असल्याने बरेच अपघात होत आहे.

याठीकाणी सायंकाळी प्रवाशांची रहदारी मोठ्या प्रमाणात असते. सर्कल ठिकाणी पोलिस चाैकी असल्य‍ाने पावसाळ्यात पणं पोलिस कर्मचारी राहण्यासाठी सोयिचे होणार आहे. असे पोलिस कर्मचारी नेमण्यासबंधी मागणी निवेदन द्वारे बांदा पोलिसांना केली आहे. यावेळी संजय आईर,मंथन गवस,व्यंकटेश ऊरुमकर,मोहसीन खान,सदा राणे उपस्थित होते.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स