ताज्या बातम्या
पाहिजेत..! स्वर्गानंद ट्रॅव्हल्सतर्फे 'दिव्य दत्त परिक्रमा' यात्रेचे आयोजन. महाराष्ट्राच्या मुलींचा गुजरातच्या संघावर दणदणीत विजय...! वेंगुर्लेत महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सची 'गाव तिथे उद्योजक’ संकल्पनेवर विशेष बैठक संपन्न. ४१ व्या युवा राष्ट्रीय बास्केटबॉल चॅम्पियनशिप स्पर्धेत वैष्णवी परदेशी व अयान सोरठिया करणार महाराष्ट्राच्या संघाचे नेतृत्व. एक जगणं चिरंजीव ...! बॅरिस्टर नाथ पै सेवांगण मालवण आयोजित जीवनदर्शन स्पर्धा परीक्षा आणि शब्दकोडे स्पर्धा उत्साहात. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते २७ ऑक्टोबर रोजी 'सीएम चषक' ४१व्या युथ नॅशनल बास्केटबॉल स्पर्धेचे उद्घाटन. बॅरिस्टर नाथ पै सेवांगण मालवण आयोजित तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धा उत्साहात. श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानचे चेअरमन तथा नगरसेवक महेश इंगळे यांचा जगद्गुरू बसवलिंग रत्न पुरस्काराने सन्मान.
त्या शिक्षकाना  वेतनवाढ व फरक मिळावा !शिक्षक भारती संघटनेची आग्रही  मागणी
Image slider - Sidebar (Oct 10, 2026)
Image slider - Above Title (Oct 20, 2026)

त्या शिक्षकाना वेतनवाढ व फरक मिळावा !शिक्षक भारती संघटनेची आग्रही मागणी

प्रकाशन: 25 Jun 2023 12:04 PM
वाचन संख्या 45

मसुरे | प्राजक्ता पेडणेकर    :    सिंधुदुर्ग जिल्हयातील सन http://localhost/news/public/uploads/2007 ते http://localhost/news/public/uploads/2016 म्हणजे http://localhost/news/public/uploads/2017 पूर्वीपर्यत अत्यृउत्कृष्ट गोपनीय अहवाल असणारे अनेक शिक्षक आहेत. मात्र या कालावधीतील शिक्षकांना आगाऊ वेतनवाढ देण्यासंदर्भाने  जिल्हा परिषद सिंधुदुर्गने कार्यवाही केलेली नाही. असे शिक्षक अत्यृउत्कृष्ट  आगाऊ वेतनवाढीसाठी पात्र आहेत. तरी त्यांना आगाऊ वेतनवाढी लागू करण्याची कार्यवाही करावी अशी मागणी प्राथमिक शिक्षक भारती संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे. शासनाने आगाऊ वेतनवाढी रद्द करण्याबाबतचा शासन आदेश 24/08/public/uploads/2017 रोजी निर्गमित केल्याने त्यापूर्वी अत्यृउत्कृष्ट गोपनीय अहवाल असणा-या शिक्षकांना आगाऊ वेतनवाढी लागू करणे आवश्यक आहे. अशी आमची ठाम मागणी आहे. तसेच विविध न्यायनिर्णयांमध्ये न्यायालयानेही शासनाला आदेशित केलेले आहे.          इतकी वर्षे वाट पाहूनही आगाऊ वेतनवाढी लागू होत नसल्याने शिक्षकांमध्ये नाराजीची भावना आहे. तरी सदरच्या शिक्षकांना आगाऊ वेतनवाढी देण्यात याव्यात वा  न्यायालयात जाण्याची परवानगी तरी दयावी. अशी प्राथ .शिक्षक भारती सिंधुदुर्गच्या वतीने मागणी करण्यात येत आहे.                                                                                                                                

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स