ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
नरिमन पाॅईंटच्या ट्रायडंट हाॅटेलमधून धुराचे लोट ; २६ /११ च्या नकोशा स्मृती झाल्या जाग्या...!
Single image - Above Title (Sep 13, 2026)
Single image - Above Title (Sep 13, 2026)

नरिमन पाॅईंटच्या ट्रायडंट हाॅटेलमधून धुराचे लोट ; २६ /११ च्या नकोशा स्मृती झाल्या जाग्या...!

प्रकाशन: 18 Jun 2023 10:04 AM
वाचन संख्या 345

मुंबई | ब्युरो न्यूज : आज सकाळी ७ वाजण्याच्या सुमारास
मुंबईच्या नरिमन पॉईंट भागातील प्रसिद्ध ट्रायडंट हॉटेलच्या सगळ्यात वरच्या मजल्यावरुन धुराचे लोट दिसू लागले. यावरुन हाॅटेलमध्ये आग लागली व आगीचे कारण अद्याप अस्पष्ट आहे अशा आशयाच्या उलटसुलट चर्चा सुरु झाल्या होत्या. परंतु आता सकाळी ९ वाजता हाॅटेलच्या अधिकृत प्रतिनिधींनी ती आग नसून किंवा अपघात नसून हाॅटेलच्या बाॅयलरमधील धूर असल्याचे स्पष्ट केले आहे.

ट्रायडंट हाॅटेल मधून धूराचे लोट दिसल्यामुळे मुंबईकरांसाठी काही काळ २६/११ च्या दहशतवादी हल्ल्याच्या वाईट व नकोशा स्मृती जाग्या झाल्याचे सूत्रांकडून समजते आहे. १५ वर्षांपूर्वीच्या त्या हल्ल्यात हाॅटेल ताज, ओबेराॅय ट्रायडंट व नरिमन हाऊस सारख्या इमारतींमध्ये दहशतवाद्यांनी निर्दयीपणे आग लावणे व गोळीबारासारखी कृत्ये केली होती.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन.
प्रमुख संपादन व प्रसिद्धी सहाय्यक : सानिका वायंगणकर +4 अधिक

श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन.

श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच...

13 Sep 2026 89
उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.
प्रमुख संपादन व प्रसिद्धी सहाय्यक : सानिका वायंगणकर +5 अधिक

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधु...

13 Sep 2026 447

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स