वैभववाडी तालुक्यात वरुण राजाची दमदार सलामी..!
नवलराज काळे | सहसंपादक : अत्यंत प्रखर उन्हाळ्यानंतर वरूण राजाच्या आगमनाची तथा मान्सूनची प्रतिक्षा संपली आणि वैभववाडी शहरात आज पावसाने दमदार हजेरी लावली. मिरग पूर्ण उन्हाळ्याचा गेल्यामुळे शेतकरी चिंतेत पडला होता पण काल पासून पावसाची सुरुवात झाली आहे.
शेतकर्यांनी पेरणीच्या कामाला सुरू केली असून सध्या होत असलेल्या पावसामुळे तालुक्यातील शेतकरी बंधुं भगिनिंना चिंतेतून दिलासा मिळत असल्याचे चित्र आज दिसते आहे.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)