ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
श्री मंगेश रघुनाथ कामत चॅरिटेबल ट्रस्ट मुंबई संचलित व्ही. एन. नाबर इंग्लिश स्कूल, बांदा चा दहावी निकाल शंभर टक्के
Single image - Above Title (Sep 13, 2026)
Single image - Above Title (Sep 13, 2026)

श्री मंगेश रघुनाथ कामत चॅरिटेबल ट्रस्ट मुंबई संचलित व्ही. एन. नाबर इंग्लिश स्कूल, बांदा चा दहावी निकाल शंभर टक्के

प्रकाशन: 03 Jun 2023 12:47 AM
वाचन संख्या 212

बांदा /राकेश परब: श्री मंगेश रघुनाथ कामत चॅरिटेबल ट्रस्ट मुंबई संचलित व्ही. एन. नाबर इंग्लिश स्कूल, बांदा चा शालांत प्रमाणपत्र परिक्षा निकाल शंभर टक्के लागला आहे. एकूण ३९ सर्व विद्यार्थ्यी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले.  प्रशालेतून प्रथम मधुरा जगदिश पाटील  (९६.८० टक्के), द्वितीय अनुष्का अविनाश पंडित  (९५.६० टक्के), तृतीय नंदिनी नितीन धुरी  (९२.६० टक्के) चाैथा गाैरी मिलिंद नाईक (९२.४०), पाचवा मुक्ता मनोज कामत (९१.४०)सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष मंगेश कामत , प्राचार्य मनाली देसाई, पालक शिक्षक संघ उपाध्यक्ष तनिशा सावंत, सर्व शिक्षक,शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स