ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
श्री भगवती हायस्कुलचा निकाल १०० टक्के !
Single image - Above Title (Sep 13, 2026)
Single image - Above Title (Sep 13, 2026)

श्री भगवती हायस्कुलचा निकाल १०० टक्के !

प्रकाशन: 03 Jun 2023 12:36 AM
वाचन संख्या 43

मसुरे | प्राजक्ता पेडणेकर: देवगड तालुक्यातील मुणगे येथील श्री भगवती एज्युकेशन सोसायटी  संचलित श्री भगवती हायस्कुलचा दहावीचा निकाल शंभर टक्के लागला आहे.एकूण ३५ विध्यार्थी प्रविष्ठ झाले होते. प्रथम क्रमांक सई संदीप राणे. (95.40%),द्वितीय ईशा विजय प्रभू (88.80%), तृतीय यश विनोद सावंत (88.20% ) यांनी यश प्राप्त केले. सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे व मार्गदर्शक शिक्षक यांचे  संस्था अध्यक्ष न. ना. पंतवालावलकर,उपाध्यक्ष सुरेश बांदेकर, विलास मुणगेकर, सचिव विजय बोरकर, कार्याध्यक्ष नारायण आडकर, शाळा समिती अध्यक्ष निलेश परुळेकर, मुख्याध्यापिका श्रीमती एम. बी. कुंज, व्यवस्थापक देवदत्त पुजारे यांनी अभिनंदन केले आहे.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स