ग्रामपंचायत वडाचापाट येथे सौ. सोनाली पाताडे व सौ. सुप्रीया पाटकर गौरवीत ...!
मसुरे | प्रतिनिधी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यातल्या ग्रामपंचायत वडाचापाट येथे पुण्यश्लोक ‘अहिल्यादेवी होळकर महिला सन्मान’ पुरस्काराने सौ. सोनाली सचिन पाताडे, सौ. सुप्रीया सुर्याजी पाटकर यांना सरपंच सौ. सोनिया दयानंद प्रभुदेसाई यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.
यावेळी माजी सभापती व वडाचापाट सोसायटी अध्यक्ष राजेंद्र प्रभुदेसाई, उपसरपंच सचिन पाताडे, सदस्य सविता पालव, विराज पाटकर, , सोनल मांजरेकर, दया देसाई, श्रीकांत पाटकर, चेतन पाटकर, दिपक मांजरेकर, ग्रामसेवक – मगम भाऊ व अन्य ग्रामस्थ उपस्थित होते.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)
संबंधित बातम्या
समान विभागातील बातम्या
मसुरे गावचे सुपुत्र नंदकिशोर परब यांची कल्याण जिल्हा भारतीय जनता पक्षाच्या अध्यक्षपदी निवड.