ताज्या बातम्या
श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक.
पळसंब ग्रामपंचायत येथे सौ.मृणाली मुरलीधर पुजारे आणि सौ.जयवंती जयवंत सावंत यांचा गौरव..!

पळसंब ग्रामपंचायत येथे सौ.मृणाली मुरलीधर पुजारे आणि सौ.जयवंती जयवंत सावंत यांचा गौरव..!

प्रकाशन: 01 Jun 2023 12:45 PM
वाचन संख्या 334

मालवण | सुयोग पंडित : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यातल्या पळसंब ग्रामपंचायत येथे सौ.मृणाली मुरलीधर पुजारे आणि सौ.जयवंती जयवंत सावंत यांना महाराष्ट्र शासन महिला बालविकास विभागा मार्फत पुरस्कृत २०२३-२०२४ सालचा ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्कार’ प्रदान करण्यात आला.

पळसंब ग्रामपंचायत कार्यालयात सरपंचांच्या हस्ते प्रदान झालेल्या या पुरस्कारात गौरवीत महिलांना शाल,श्रीफळ व प्रशस्तीपत्र देण्यात आले. सामाजिक क्षेत्रातील भरीव योगदान दिलेल्या महिलांना महाराष्ट्र शासनातर्फे हा गौरव करण्यात येतो. यावेळी पळसंब ग्रामपंचायत सरपंच,उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, अंगणवाडी सदस्य उपस्थित होते.

हा पुरस्कार मिळाल्याबद्दल पळसंब ग्रामस्थ तसेच पळसंब गांवच्या मुंबईस्थित ग्रामस्थांनी सौ.मृणाली मुरलीधर पुजारे आणि सौ.जयवंती जयवंत सावंत यांची प्रशंसा व अभिनंदन केले आहे.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन.
प्रमुख संपादन व प्रसिद्धी सहाय्यक : सानिका वायंगणकर +4 अधिक

श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन.

श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच...

13 Sep 2026 14
उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.
प्रमुख संपादन व प्रसिद्धी सहाय्यक : सानिका वायंगणकर +5 अधिक

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधु...

13 Sep 2026 317

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स