ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
किल्ले रामगडवर शिवशाही विकास मंच कोल्हापूर व यशराज प्रेरणा समूह आचरा यांच्या संयुक्त विद्यमाने विशेष 'लाठी' उपक्रमाचे आयोजन ; ३५० व्या छत्रपती शिवराज्याभिषेक दिनाचे औचित्य.

किल्ले रामगडवर शिवशाही विकास मंच कोल्हापूर व यशराज प्रेरणा समूह आचरा यांच्या संयुक्त विद्यमाने विशेष 'लाठी' उपक्रमाचे आयोजन ; ३५० व्या छत्रपती शिवराज्याभिषेक दिनाचे औचित्य.

प्रकाशन: 01 Jun 2023 02:42 PM
वाचन संख्या 393

आचरा | प्रसाद टोपले : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ऐतिहासिक किल्ले रामगड येथे ६ जूनला ३५० व्या छत्रपती शिवराज्याभिषेक दिनानिमित्त शिवशाही विकास मंच कोल्हापूर व यशराज प्रेरणा समूह आचरा यांच्या संयुक्त विद्यमाने शिवशाही विकास मंच कोल्हापूरचे मावळे व रणरागिणी सलग १० तास ‘लाठी’ फिरविण्याचा विशेष उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

या ऐतिहासिक दिनी शिवकार्याला अनुभवण्यासाठी शिवप्रेमींनी व सर्वांनीच जास्तीत जास्त संख्येने उपस्थित रहायचे आवाहन यशराज प्रेरणा समूहाचे अध्यक्ष श्री. मंदार सरजोशी यांनी यशराज प्रेरणा समूह आचरा व शिवशाही विकास मंच कोल्हापूर यांच्यावतीने केले आहे.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

लोकप्रिय टॅग्स