ताज्या बातम्या
सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून.
किल्ले भगवंतगड येथे श्रमदानातून स्वच्छता अभियान ..!

किल्ले भगवंतगड येथे श्रमदानातून स्वच्छता अभियान ..!

प्रकाशन: 03 Oct 2021 06:18 PM
वाचन संख्या 118

दुर्गवीर प्रतिष्ठानचा उपक्रम

आचरा | विवेक परब : दुर्गवीर प्रतिष्ठानच्या वतीने भगवंतगड किल्ला येथे श्रमदानाने स्वच्छता अभियान राबविण्यात आले. यावेळी आचरा येथील यशराज प्रेरणा या संघटनेच्या सदस्यांनी सुद्धा श्रमदानात सहकार्य केले. दुर्गवीर प्रतिष्ठानचे सहना प्रभुदेसाई, चेतन घोणे,चैतन्य आरेकर,तेजस पाडावे, संकेत सुभाष परब, भगवंतगड श्रमदान प्रमुख राज सचिन मालोंडकर,यशवंत शिवराम राणे,भास्कर साईनाथ चिंदरकर, सुमेध जाधव यांच्या सह यशराज प्रेरणा ग्रुप अध्यक्ष मंदार रामचंद्र सरजोशी,
उपाध्यक्ष ऍड.सायली आचरेकर, कार्यवाह मीनल उज्वल कोदे,धनश्री रामदास आचरेकर, सर्पमित्र स्वप्निल सूर्यकांत गोसावी, नितान विश्राम कुबल, पराग कुबल, सौ वर्षा मांगिरीश सांबारी, वेदांत मांगिरीश सांबारी, हरेश पडवळ आदी सहभागी झाले होते.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स