ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
मसुरे श्री देव जैन भरतेश्वर मंदिर  प्रथम कलशारोहण वर्धापनदिन १३ मे रोजी
Single image - Above Title (Sep 13, 2026)
Single image - Above Title (Sep 13, 2026)

मसुरे श्री देव जैन भरतेश्वर मंदिर प्रथम कलशारोहण वर्धापनदिन १३ मे रोजी

प्रकाशन: 12 May 2023 08:07 PM
वाचन संख्या 34

मसुरे | प्राजक्ता पेडणेकर:  मसुरे गावचे ग्रामदैवत  श्री देव जैन भरतेश्वर मंदिराचा प्रथम कलशारोहण वर्धापन दिन सोहळा १३ मे रोजी विविध धार्मिक कार्यक्रमाने संपन्न होणार आहे. यावेळी सकाळी ७.३०  वाजता  होम हवन विधी सह धार्मिक कार्यक्रमास सुरुवात, दुपारी १२.४५  पालखी सोहळा, दुपारी १ वाजता महाआरती, दुपारी १ ते ३ महाप्रसाद, दुपारी ३ नंतर स्थानिक सुस्वर भजने, सायंकाळी ७.३० वाजता  पालखी सोहळा,  रात्री आठ वाजता महाआरती, रात्री १० वाजता श्री देव भरतेश्वर मंदिर नाट्य मंडळ मुंबई यांचे ‘माझ्या मना’ हे सामाजिक नाटक  होणार आहे.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स