ताज्या बातम्या
पाहिजेत..! स्वर्गानंद ट्रॅव्हल्सतर्फे 'दिव्य दत्त परिक्रमा' यात्रेचे आयोजन. महाराष्ट्राच्या मुलींचा गुजरातच्या संघावर दणदणीत विजय...! वेंगुर्लेत महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सची 'गाव तिथे उद्योजक’ संकल्पनेवर विशेष बैठक संपन्न. ४१ व्या युवा राष्ट्रीय बास्केटबॉल चॅम्पियनशिप स्पर्धेत वैष्णवी परदेशी व अयान सोरठिया करणार महाराष्ट्राच्या संघाचे नेतृत्व. एक जगणं चिरंजीव ...! बॅरिस्टर नाथ पै सेवांगण मालवण आयोजित जीवनदर्शन स्पर्धा परीक्षा आणि शब्दकोडे स्पर्धा उत्साहात. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते २७ ऑक्टोबर रोजी 'सीएम चषक' ४१व्या युथ नॅशनल बास्केटबॉल स्पर्धेचे उद्घाटन. बॅरिस्टर नाथ पै सेवांगण मालवण आयोजित तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धा उत्साहात. श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानचे चेअरमन तथा नगरसेवक महेश इंगळे यांचा जगद्गुरू बसवलिंग रत्न पुरस्काराने सन्मान.
हडी येथील रक्तदान शिबिरात २५ जणांचे रक्तदान
Image slider - Sidebar (Oct 10, 2026)
Image slider - Above Title (Oct 20, 2026)

हडी येथील रक्तदान शिबिरात २५ जणांचे रक्तदान

प्रकाशन: 08 May 2023 07:56 PM
वाचन संख्या 49

मसुरे | प्राजक्ता पेडणेकर : हडी येथील मार्गेश्वर क्रीडा मंडळ आणि सिंधु रक्तमित्र प्रतिष्ठान, मालवण यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित रक्तदान शिबीराला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. यामध्ये २५ जणांनी रक्तदान केले.जि. प. पूर्व प्राथमिक शाळा नं. २ जठारवाडी, हडी येथे हे शिबीर पार पडले. या शिबिराचे उदघाटन हडी गावचे सरपंच प्रकाश तोंडवळकर व सौ. आर्या गावकर यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून करण्यात आले. यावेळी चंद्रकांत पाटकर, संतोष अमरे, बंबू शेडगे, कदम मॅडम, अनिरुद्ध हडकर आदी व इतर उपस्थित होते.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स