ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
कट्टा आदर्श रिक्षा चालक-मालक असोसिएशनने आ. वैभव नाईक यांचा केला सत्कार.
Single image - Above Title (Sep 13, 2026)
Single image - Above Title (Sep 13, 2026)

कट्टा आदर्श रिक्षा चालक-मालक असोसिएशनने आ. वैभव नाईक यांचा केला सत्कार.

प्रकाशन: 15 Apr 2023 07:08 AM
वाचन संख्या 170

मतदारसंघात उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल झाला विशेष गौरव.

मालवण | सुयोग पंडित : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यातल्या कट्टा येथे काल आमदार वैभव नाईक यांचा विशेष सत्कार गौरव करण्यात आला. गेली दोन टर्म आमदार म्हणून वैभव नाईक यांनी कुडाळ मालवण मतदार संघात आतापर्यंत उत्कृष्ट कामगिरी केली असून त्यांच्या या कामगिरी बद्दल आदर्श रिक्षा चालक-मालक असोसिएशन कट्टा यांच्यावतीने मंगळवारी आ. वैभव नाईक यांचा जाहीर सत्कार करण्यात आला. यावेळी शाल श्रीफळ पुष्पगुच्छ देऊन त्यांना सन्मानित करण्यात आले.

याप्रसंगी आदर्श रिक्षा चालक-मालक असोसिएशनचे अध्यक्ष शिवा भोजने, गिरी चव्हाण, संदीप पोफळे, वंदेश ढोलम, गणेश वाईरकर, सुनील शिरोडकर, राजू भोगटे यांच्यासह शिवसेनेचे बाळ महाभोज, बाबू टेंबुलकर, दर्शन म्हाडगुत, कुणाल फाटक, दीपक भोगटे,संतोष गावडे, पोलीस हेडकॉन्स्टेबल श्री माने आणि इतर मान्यवर उपस्थित होते.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन.
प्रमुख संपादन व प्रसिद्धी सहाय्यक : सानिका वायंगणकर +4 अधिक

श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन.

श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच...

13 Sep 2026 89
उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.
प्रमुख संपादन व प्रसिद्धी सहाय्यक : सानिका वायंगणकर +5 अधिक

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधु...

13 Sep 2026 450

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स