आमदार वैभव नाईक यांनी मालवण व गुरामवाड येथील शोकाकुल परिवारांचे भेट घेऊन केले सांत्वन.
मालवण | सुयोग पंडित : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण शहरातल्या धुरीवाडा येथील दत्ता केळुसकर यांच्या पत्नीचे निधन झाल्याने व कट्टा गुरामवाड येथील गणपत गुराम यांचे निधन झाल्याने आमदार वैभव नाईक यांनी त्यांच्या निवासस्थानी भेट देऊन कुटुंबियांचे सांत्वन केले.
यावेळी आमदार वैभव नाईक यांच्यासह हरी खोबरेकर, बाबी जोगी, यतीन खोत, दिपा शिंदे,भाई कासवकर, उमेश चव्हाण, नरेश हुले, गणपत सावबा, बाळ महाभोज, बाबू टेंबुलकर,सुप्रिया गुराम आदी उपस्थित होते.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)
संबंधित बातम्या
समान विभागातील बातम्या
वेंगुर्लेत महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सची 'गाव तिथे उद्योजक’ संकल्पनेवर विशेष बैठक संपन्न.
वेंगुर्लेत महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सची 'गाव...
४१ व्या युवा राष्ट्रीय बास्केटबॉल चॅम्पियनशिप स्पर्धेत वैष्णवी परदेशी व अयान सोरठिया करणार महाराष्ट्राच्या संघाचे नेतृत्व.