ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
चिंदर मध्ये विविध विकास कामांचा शुभारंभ ; केंद्रीयमंत्री नारायण राणे यांच्या वाढदिवसाचे औचित्य.
Single image - Above Title (Sep 13, 2026)
Single image - Above Title (Sep 13, 2026)

चिंदर मध्ये विविध विकास कामांचा शुभारंभ ; केंद्रीयमंत्री नारायण राणे यांच्या वाढदिवसाचे औचित्य.

प्रकाशन: 10 Apr 2023 05:25 PM
वाचन संख्या 280

विवेक परब | ब्यूरो चीफ : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यातल्या चिंदर येथे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या ७१ व्या वाढदिवसा निमित्त भाजप मालवण तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर यांच्या संकल्पनेतून आचरा जिल्हा परिषद मतदार संघात ( चिंदर ) आज विविध विकासकामांचा शुभारंभ करण्यात आला.

चिंदर पावणाई मंदिर रस्ता खडीकरण अंतर्गत डांबरीकरण व भूमीपूजन जेष्ठ नागरीक दशरथ पडवळ यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आले.
यावेळी सरपंच सौ. राजश्री कोदे, उपसरपंच दिपक सुर्वै, ग्रामपंचातयत सदस्य शशीकांत नाटेकर, पोलिस पाटील दिनेश पाताडे, ग्रामविस्तार अधिकारी मंगेश साळसकर, शक्तीकेंद्र प्रमुख दत्ता वराडकर, अजित नार्वैकर, रुपेश पडवळ, मोहन चिंदरकर, दिशांत पडवळ, केशव पडवळ, यशवंत नार्वेकर, मारुती आपकर, मोरेश्वर गोसावी, मयुर आपकर, बाळा पारकर, समिर अपराज,रणजित दत्तदास आदी उपस्थित होते.

जल जीवन मिशन नळपाणी योजना गावडेवाडी अतंर्गत चिंदर गावडेवाडी नळपाणी योजनेचे भूमीपूजन प्रतिष्ठित व्यक्ती शंकर गांवकर यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आले. यावेळी सरपंच सौ. राजश्री कोदे, उपसरपंच दिपक सुर्वे, ग्रामपंचायत सदस्य शशिकांत नाटेकर-महेंद्र मांजरेकर, मंगेश गांवकर, शिवराम गांवकर, छगन गांवकर, तंटामुक्ती अध्यक्ष संतोष गांवकर, माळगांवकर, ममता गावकर, वैशाली गांवकर आदी महिला उपस्थित होत्या.

माधववाडी रस्ता खडीकरण डांबरीकरण या प्रकल्पातील माधववाडी रस्त्याचे भूमी पूजन ग्रामपंचायत सदस्य महेंद्र मांजरेकर यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आले. यावेळी सरपंच सौ. राजश्री कोदे, उपसरपंच दिपक सुर्वे, तंटामुक्ती अध्यक्ष संतोष गांवकर, सुबोध गावकर, बाळा पाताडे, समिर अपराज, माळगांवकर उपस्थित होते.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन.
प्रमुख संपादन व प्रसिद्धी सहाय्यक : सानिका वायंगणकर +4 अधिक

श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन.

श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच...

13 Sep 2026 89
उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.
प्रमुख संपादन व प्रसिद्धी सहाय्यक : सानिका वायंगणकर +5 अधिक

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधु...

13 Sep 2026 449

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स