आडवली सुभाष विद्यालय येथे उद्या 5 एप्रिल रोजी रक्तदान शिबिर...!
कै. संजय राऊळ स्मरणार्थ; सनराईज सामाजिक संस्था आडवली यांचे आयोजन
चिंदर- विवेक परब : मालवण तालुक्यातील आडवली सुभाष विद्यालय येथे कै. संजय अंकुश राऊळ यांच्या स्मरणार्थ उद्या 5 एप्रिल रोजी सकाळी 9 ते दुपारी 12 यावेळेत “रक्तदान शिबिराचे” आयोजन सनराईज सामाजिक संस्था आडवली यांच्यावतीने करण्यात आले आहे. रक्तदान करण्या-या दात्यानी 9420743564– गणेश मालंडकर व 9405736920–तुषार चव्हाण यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन सनराईज सामाजिक संस्थेच्या वतीने करण्यात आले आहे.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)