ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
चिंदर मधील सडेवाडी, पालकरवाडी, कुंभारवाडी जि. प. शाळांना ब्रेन डेवलपमेंट स्कॉलरशीप परीक्षेत सुयश ; रेणू शेतसंंधीला सुवर्ण पदक.

चिंदर मधील सडेवाडी, पालकरवाडी, कुंभारवाडी जि. प. शाळांना ब्रेन डेवलपमेंट स्कॉलरशीप परीक्षेत सुयश ; रेणू शेतसंंधीला सुवर्ण पदक.

प्रकाशन: 03 Apr 2023 02:46 PM
वाचन संख्या 386

विवेक परब | ब्यूरो चीफ : यंदा जानेवारी २०२३ मध्ये घेण्यात आलेल्या ब्रेन डेव्हलमेंट स्कॉलरशीप परीक्षेत चिंदर केद्रांच्या विविध शाळांनी घवघवीत यश संपादन केले. जि. प. शाळा चिंदर कुंभारवाडी शाळेच्या कु. रेणू भिमाशंकर शेतसंदी हिने १०९ पैकी ९८% गुण प्राप्त करुन ऑल इंडिया रँक मध्ये ९ वा क्रमांक तर पहिली इयत्तेतून जिल्ह्यात प्रथम क्रमांकासह सुवर्ण पदक प्राप्त केले आहे. कुंभारवाडी शाळेच्याच गंधर्व नारायण चिंदरकर इ. २ री ९०% व श्रेयस राजेंद्र चौधरी इ. ३ री यांनी ९२% गुण मिळवत रौप्य पदक तर विराज कांबळे हा इ. १ ली ७५% गुणांसह उत्तीर्ण झाला.

सडेवाडी जि. प. शाळेच्या संग्राम सयाजी पवार इ. २ री याने ८५% गुण मिळवत ब्रॉन्झ मेडल प्राप्त केले, तर श्रावणी स्वप्नील सुर्वे इ.४ थी ५७%, राहुल संतोष गोसावी इ ३ री ५४%, वेदांत वैभव गोसावी इ. ३ री यांनी
६२ % गुण प्राप्त करत यश संपादन केले.

पालकरवाडी जि.प. शाळेच्या सार्थक शिवानंद सोलापूरे इ – २ री ९१% गुण मिळवत रौप्यपदक, लिखित दिशांत पडवळ इ. ३ री ८५% व अवंतीका दयानंद प्रचंडे इ -२ री ८७% गुण मिळवत कांस्य पदक प्राप्त केले . मिहीर मिलिंद चिंदरकर इ २ री ७६%, युवराज दयानंद प्रचंडे इ. ४थी ७०%, समर्थ शिवानंद सोलापूरे इ ४ थी ६५% गुण मिळवत घवघवीत यश प्राप्त केले आहे.

यशस्वी विद्यार्थ्यांना केंद्र प्रमुख प्रसाद चिंदरकर, यशवंत पाटील, संभाजी पवार, भिमाशंकर शेतसंदी, राजेंद्र चौधरी, शिवानंद सोलापुरे, नंदकुमार जुंदळे यांचे मार्गदर्शन लाभले. या यशा बद्दल यशवंतांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन.
प्रमुख संपादन व प्रसिद्धी सहाय्यक : सानिका वायंगणकर +4 अधिक

श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन.

श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच...

13 Sep 2026 87
उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.
प्रमुख संपादन व प्रसिद्धी सहाय्यक : सानिका वायंगणकर +5 अधिक

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधु...

13 Sep 2026 439

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स