मडुरा येथे रोणापाल माजी सरपंच प्रकाश गावडे यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिर संपन्न
बांदा /राकेश परब: श्री देी माऊली सांस्कृतिक उत्स मंडळाचे अध्यक्ष तथा रोणापाल माजी सरपंच प्रकाश गाडे यांच्या सानिमित्त साित्री शंकर मंगल कार्यालय रोणापाल मडुरा तिठा येथे आज मान्यरांच्या उपस्थितीत दिपप्रज्लन करून उद्घाटन करण्यात आले याेळी र श्री देी माऊली सांस्कृतिक उत्स मंडळाचे अध्यक्ष तथा रोणापाल माजी सरपंच प्रकाश गाडे,पाडलोस उपसरपंच राजू शेटकर,बांदा प्राथमिक आरोग्य केद्रांचे डाँ. मयुरेश पटर्धन, रोणापाल पोलीस पाटील निर्जरा परब,शेर्ले माजी सरपंच उदय धुरी, सामाजिक कार्यकर्ते उल्हास परब, मंगेश गास्थान मानकरी परशुराम गाडे, ग्रा.प. सद-य नंदकीशोर नेमण,रोणापाल माजी सरपंच उदय देऊलकर, याेळी शिसेना िभाग प्रमुख (शिंदे गट) राजन परब, सांस्कृतिक मंडळाचे खजिनदार बाबल तुयेकर ,सचि िष्णू सांत,मडुरा सोसायटी माजी चेअरमन अशोक कुबल,आदि उपस्थित होते. यानंतर प्रकाश गाडे यांचा स सर्ांच्या केक कापून उपस्थितीत संपन्न झाला.
याेळी र बोलताना प्रकाश गाडे म्हणाले की सिंधुदुर्ग जिल्हयात होत असलेला रक्ताचा तुटडा लक्षात घेऊनच या प्रकाश गाडे मित्रमंडळाने असा स्तुत्य उपक्रम राबला आहे या मंडळाचे मी मनापासून आभार मानतो.
या शिबिरासाठी पंचक्रोशीतील नागरिकांनी रक्तदान उत्फुर्त सहभाग घेतला. यामध्ये महीला निता गाडे यांनी ही रक्तदान केले. यापूर्ी ही सांस्कृतिक मंडळातर्फे गाात अनेक िध उपक्रम राबिण्यात आले आहेत. गाातील जिल्ह्यातील रुग्णाला रक्ताची गरज भासल्यास भिष्यात मंडळातर्फे रक्त उपलब्ध होईल अन रुग्णाला योग्येळी रक्तपुरठा करता येईल. या उद्देशाने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आल्याचे प्रकाश गाडे मित्रमंडळा कडून आले. सांस्कृतिक मंडळाचे खजिनदार बाबल तुयेकर,उदय गाडे, दिलीप नाईक, िष्णू सांत , निलेश नाईक, सुशांत गाडे, डाँ िशाल नाईक जीनधारा ब्लड सेंटर कोल्हापूर रक्त िघटन, अफेरेसिस सेंटर कोल्हापूर यांनी रक्त शिबिरासाठी सहकार्य केले.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)