ताज्या बातम्या
पाहिजेत..! स्वर्गानंद ट्रॅव्हल्सतर्फे 'दिव्य दत्त परिक्रमा' यात्रेचे आयोजन. महाराष्ट्राच्या मुलींचा गुजरातच्या संघावर दणदणीत विजय...! वेंगुर्लेत महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सची 'गाव तिथे उद्योजक’ संकल्पनेवर विशेष बैठक संपन्न. ४१ व्या युवा राष्ट्रीय बास्केटबॉल चॅम्पियनशिप स्पर्धेत वैष्णवी परदेशी व अयान सोरठिया करणार महाराष्ट्राच्या संघाचे नेतृत्व. एक जगणं चिरंजीव ...! बॅरिस्टर नाथ पै सेवांगण मालवण आयोजित जीवनदर्शन स्पर्धा परीक्षा आणि शब्दकोडे स्पर्धा उत्साहात. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते २७ ऑक्टोबर रोजी 'सीएम चषक' ४१व्या युथ नॅशनल बास्केटबॉल स्पर्धेचे उद्घाटन. बॅरिस्टर नाथ पै सेवांगण मालवण आयोजित तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धा उत्साहात. श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानचे चेअरमन तथा नगरसेवक महेश इंगळे यांचा जगद्गुरू बसवलिंग रत्न पुरस्काराने सन्मान.
मुणगे येथे  गणवेश वाटप कार्यक्रम!
Image slider - Sidebar (Oct 10, 2026)
Image slider - Above Title (Oct 20, 2026)

मुणगे येथे गणवेश वाटप कार्यक्रम!

प्रकाशन: 02 Apr 2023 02:19 PM
वाचन संख्या 202

यशस्विनी प्रतिष्ठान आणि संघर्ष मित्र मंडळ यांच्या वतीने आयोजन

मसुरे | प्राजक्ता पेडणेकर: मुणगे गावाअंतर्गत येणाऱ्या एकात्मिक बालविकास सेवा योजना अंगणवाडी सेविकांना प्रभाग क्रमांक एक सदस्यता सौ. रवीना मालाडकर, सौ.अंजली सावंत, माजी उपसरपंच /सदस्य श्री धर्माजी आडकर, माजी सरपंच सौ सायली बागवे यांच्या पाठपुराव्याने मुणगे गावातील एकूण ६ अंगणवाडी सेविकांना गणवेश ( साडी ) वाटप करण्यात आले. यशस्विनी प्रतिष्ठान आणि संघर्ष मित्र मंडळ यांच्या वतीने सदर गणवेश वाटप कार्यक्रम झाला. उपस्थितांच्या वतीने अध्यक्ष आनंद मालाडकर यांचे आभार मानण्यात आले.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स