ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
साळेल येथे मसाला युनिटचा शुभारंभ!
Single image - Above Title (Sep 13, 2026)
Single image - Above Title (Sep 13, 2026)

साळेल येथे मसाला युनिटचा शुभारंभ!

प्रकाशन: 02 Apr 2023 02:14 PM
वाचन संख्या 190

प्रधानमंत्री सुक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजना अंतर्गत उभारणी

मसुरे | प्राजक्ता पेडणेकर: साळेल थळकरवाडी येथील श्रीम.पूजा बजरंग गावडे यांनी प्रधानमंत्री सुक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजना अंतर्गत स्थापीत केलेल्या श्री समर्थ मसाले या युनिटचा शुभारंभ मालवण तालुका कृषी अधिकारी श्री.विश्वनाथ गोसावी यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी सरपंच श्री.रविंद्र साळकर, कृषि अधिकारी मालवण श्री.दिनेश लंबे माजी प स सदस्य श्री.कमलाकर गावडे, कृषी सहा. श्रीम.मनिषा गिते,श्री.रोशन गावडे, श्री. बजरंग गावडे,श्रीम.साक्षी परब, श्रीम संपदा गावडे, श्रीम. साक्षी गावडे, श्रीम गायत्री गावडे तसेच बचत गट महिला व शेतकरी उपस्थित होते. यावेळी उपस्थितांना योजना अंतर्गत माहिती देण्यात आली. तसेच जास्तीत जास्त शेतकरी यांनी लाभ घेण्यासाठी आवाहन केले. यावेळी श्रीम. पूजा गावडे यांनी प्रक्रिया युनिट मुळे स्वतः ला रोजगार मिळाला व वाडीतील/गावातील लोकांना दूरवर जावे लागणार नाही वेळ वाचेल असे मनोगत व्यक्त केले.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स