ताज्या बातम्या
स्वर्गानंद ट्रॅव्हल्सतर्फे 'दिव्य दत्त परिक्रमा' यात्रेचे आयोजन. महाराष्ट्राच्या मुलींचा गुजरातच्या संघावर दणदणीत विजय...! वेंगुर्लेत महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सची 'गाव तिथे उद्योजक’ संकल्पनेवर विशेष बैठक संपन्न. ४१ व्या युवा राष्ट्रीय बास्केटबॉल चॅम्पियनशिप स्पर्धेत वैष्णवी परदेशी व अयान सोरठिया करणार महाराष्ट्राच्या संघाचे नेतृत्व. एक जगणं चिरंजीव ...! बॅरिस्टर नाथ पै सेवांगण मालवण आयोजित जीवनदर्शन स्पर्धा परीक्षा आणि शब्दकोडे स्पर्धा उत्साहात. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते २७ ऑक्टोबर रोजी 'सीएम चषक' ४१व्या युथ नॅशनल बास्केटबॉल स्पर्धेचे उद्घाटन. बॅरिस्टर नाथ पै सेवांगण मालवण आयोजित तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धा उत्साहात. श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानचे चेअरमन तथा नगरसेवक महेश इंगळे यांचा जगद्गुरू बसवलिंग रत्न पुरस्काराने सन्मान. साहित्यिक दीपक पटेकर यांना मनस्पर्शी साहित्य कला व क्रीडा प्रतिष्ठान, मुंबईचा सर्वोत्कृष्ट गद्य स्तंभलेखन पुरस्कार प्रदान.
वेंगुर्लेत साकारले प्रभू श्री रामांचे वाळूशिल्प....!
Image slider - Sidebar (Oct 10, 2026)
Image slider - Above Title (Oct 20, 2026)

वेंगुर्लेत साकारले प्रभू श्री रामांचे वाळूशिल्प....!

प्रकाशन: 30 Mar 2023 11:26 PM
वाचन संख्या 86

चिंदर/विवेक परब: वेंगुर्लै तालुक्यातील सागरतीर्थ समुद्र किनाऱ्यावर आज रामनवमीचे औचित्य साधून प्रसिध्द वाळूशिल्पकार रविराज चिपकर यांनी वाळू पासून प्रभू श्री रामांचे मनमोहक वाळूशिल्प साकारले आहे. हे शिल्प त्यांनी रांगोळी व वाळू या पासून साकारले असून वाळू शिल्प साकारण्यासाठी रविराज यांना दिडतासाचा कालावधी लागला. रविराज हे अशा प्रकारची अनेक वाळू शिल्पे साकारत असून देश विदेशातून अभ्यासक, पर्यटकही त्यांच्या भेटीला येत असतात. रविराज चिपकर यांच्या सारख्खा कलाकारांनमुळे सिंधुदुर्ग जिल्हाचा मान उंचावला जातो आहे.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स