ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
मसुरे भरतेश्वर मंदिर येथे ३० मार्च रोजी  रामनवमी उत्सव...
Single image - Above Title (Sep 13, 2026)
Single image - Above Title (Sep 13, 2026)

मसुरे भरतेश्वर मंदिर येथे ३० मार्च रोजी रामनवमी उत्सव...

प्रकाशन: 29 Mar 2023 10:41 PM
वाचन संख्या 32

मालवण | सुयोग पंडित: कसबा मसुरे गावचे ग्रामदैवत ३६० खेड्यांचा अधिपती राजा श्री देव जैन भरतेश्वर मंदिर देऊळवाडा येथे गुरुवार दिनांक 30 मार्च रोजी रामनवमी उत्सव विविध धार्मिक कार्यक्रमांनी संपन्न होणार आहे. सकाळी ९:३० वाजाता पुराण वाचान, १० वाजता कीर्तन, १२ वाजता श्री प्रभूराम जन्मोत्सव, १२:४५ वाजता महाआरती, १:१० शाही श्रींचा पालखी सोहळा, १:३० वाजता महाप्रसाद, शुक्रवार दिनांक ३१ मार्च रोजी लळीत कार्यक्रम होणार आहे. रात्रौ ९:३० वाजता पुराण वाचन, १० वाजता शाही पालखी सोहळा तदनंतर १०:२० वाजता शक्तीपीठ श्री माऊली मंदिर येथे श्रींच्या शाही पालखीचे प्रस्थान व माऊली मंदिर येथे शिव शक्ती भेट , १०: ४५ वाजता कीर्तन, ११ : २५ वाजता माऊली मंदिर येथून श्रींच्या शाही पालखीचे भरतेश्र्वर मंदिरकडे प्रस्थान, १२ वाजता दशावतार नाटक . असा सोहळा संपन्न होणार असून या या सोहळ्यात सर्व भाविकांनी उपस्थीत राहून श्रींचे शुभाशीर्वाद घ्यावेत. असे आवाहन श्री देव जैन भरतेश्वर मंदिर ट्रस्ट व सर्व मानकरी गाव रहाटी कसबा मसुरे यांनी केले आहे…

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स