ताज्या बातम्या
पाहिजेत..! स्वर्गानंद ट्रॅव्हल्सतर्फे 'दिव्य दत्त परिक्रमा' यात्रेचे आयोजन. महाराष्ट्राच्या मुलींचा गुजरातच्या संघावर दणदणीत विजय...! वेंगुर्लेत महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सची 'गाव तिथे उद्योजक’ संकल्पनेवर विशेष बैठक संपन्न. ४१ व्या युवा राष्ट्रीय बास्केटबॉल चॅम्पियनशिप स्पर्धेत वैष्णवी परदेशी व अयान सोरठिया करणार महाराष्ट्राच्या संघाचे नेतृत्व. एक जगणं चिरंजीव ...! बॅरिस्टर नाथ पै सेवांगण मालवण आयोजित जीवनदर्शन स्पर्धा परीक्षा आणि शब्दकोडे स्पर्धा उत्साहात. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते २७ ऑक्टोबर रोजी 'सीएम चषक' ४१व्या युथ नॅशनल बास्केटबॉल स्पर्धेचे उद्घाटन. बॅरिस्टर नाथ पै सेवांगण मालवण आयोजित तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धा उत्साहात. श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानचे चेअरमन तथा नगरसेवक महेश इंगळे यांचा जगद्गुरू बसवलिंग रत्न पुरस्काराने सन्मान.
वायंगवडे शाळा येथे शैक्षणिक साहित्य वाटप!
Image slider - Sidebar (Oct 10, 2026)
Image slider - Above Title (Oct 20, 2026)

वायंगवडे शाळा येथे शैक्षणिक साहित्य वाटप!

प्रकाशन: 29 Mar 2023 05:20 PM
वाचन संख्या 32

मसुरे | प्राजक्ता पेडणेकर : जि प पूर्ण प्राथमिक शाळा वायंगवडे नं. १ व प्राथमिक शाळा वायंगवडे पडोसवाडी नं. २ शाळा विध्यार्थी व गावातील सर्व अंगणवाडीच्या विद्यार्थ्यांना कै जगन्नाथ सहदेव परब यांच्या स्मरणार्थ जयेंद्र जगन्नाथ परब व जयश्री जगन्नाथ परब यांच्याकडून विध्यार्थ्यांना दप्तर वाटप करण्यात आले. उपसरपंच विनायक काशीराम परब यांच्या संकल्पनेतुन मुलाना शालेय दप्तर वाटप करण्यात आले.यावेळी उपसरपंच विनायक परब,सरपंच, ग्राम पंचायत सदस्य, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष, उपाध्यक्ष, सदस्य, मुख्याध्यापक, शिक्षक उपस्थित होते.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स