श्रीमती शीला येसाजी यांचे निधन
मसुरे (प्रतिनिधी): मसुरे कावावाडी येथील श्रीमती शीला बाळकृष्ण येसाजी (७० वर्ष) यांचे उपचारा दरम्यान कुडाळ येथे निधन झाले. त्यांच्या पश्चात दोन मुलगे, एक मुलगी, सून, नातू असा परिवार आहे. कुडाळ एसटी आगार चालक वैभव येसाजी आणि युवा कार्यकर्ते अनंत येसाजी यांच्या त्या मातोश्री होत.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)