ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
गोळवण येथे बांधकाम कामगार मध्यान्ह भोजन योजना शुभारंभ!
Single image - Above Title (Sep 13, 2026)
Single image - Above Title (Sep 13, 2026)

गोळवण येथे बांधकाम कामगार मध्यान्ह भोजन योजना शुभारंभ!

प्रकाशन: 28 Mar 2023 03:37 PM
वाचन संख्या 39

मसुरे | प्राजक्ता पेडणेकर : महाराष्ट्र शासन कामगार विभाग-महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ, मुंबई मार्फत “मध्यान्ह भोजन योजना” अंतर्गत बांधकाम कामगारांना जेवण पुरविणे योजनेचा शुभारंभ ग्रामपंचायत कार्यालय गोळवण-कुमामे-डिकवल येथे करण्यात आला. यावेळी सरपंच श्री. सुभाष लाड,कामगार विभागाचे सेल्समन श्री. प्रज्वल परब, श्री. विवेक नाईक, श्री. राजेश धुरी, श्री. रविंद्र मेस्त्री, श्री. सचिन गावडे, ग्रा. पं. सदस्य श्री. शरद मांजरेकर, ग्रामसेविका श्रीम. माधुरी कामतेकर, ग्रा. पं. कर्मचारी श्री. बाळाराम परब, श्री. रामकृष्ण नाईक, श्रीम. करुणा राणे, श्री. दत्ताराम परब तसेच बांधकाम कामगार अध्यक्ष श्री. मुरारी गावडे व गावातील सुमारे 35 बांधकाम कामगार उपस्थित होते.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स