पळसंब ग्रामपंचायत येथे राष्ट्रपिता महात्मा गांधी जयंती साजरी.
गांधीजींच्या ग्रामविकास तत्वांना मिळाला उजाळा..!
आचरा | विवेक परब : आज दि .2/10/public/uploads/2021 रोजी सकाळी 9.30 वाजता ग्रामपंचायत पळसंब येथे भारताचे राष्ट्रपिता महात्मा गांधी जयंती साजरी करण्यात आली. पळसंब सरपंच श्री चंद्रकांत गोलतकर यांनी प्रतिमेस पुष्पहार अर्पण केला त्यावेळी उपसरपंच श्री . सुहास सावंत , पळसंब शेती सघाचे अध्यक्ष श्री . दिपक नाखरे , श्री .गणेश आमडोस्कर ,कर्मचारी श्री . शैलेंद्र अणांवकर उपस्थित होते.:
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)