ताज्या बातम्या
स्वर्गानंद ट्रॅव्हल्सतर्फे 'दिव्य दत्त परिक्रमा' यात्रेचे आयोजन. महाराष्ट्राच्या मुलींचा गुजरातच्या संघावर दणदणीत विजय...! वेंगुर्लेत महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सची 'गाव तिथे उद्योजक’ संकल्पनेवर विशेष बैठक संपन्न. ४१ व्या युवा राष्ट्रीय बास्केटबॉल चॅम्पियनशिप स्पर्धेत वैष्णवी परदेशी व अयान सोरठिया करणार महाराष्ट्राच्या संघाचे नेतृत्व. एक जगणं चिरंजीव ...! बॅरिस्टर नाथ पै सेवांगण मालवण आयोजित जीवनदर्शन स्पर्धा परीक्षा आणि शब्दकोडे स्पर्धा उत्साहात. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते २७ ऑक्टोबर रोजी 'सीएम चषक' ४१व्या युथ नॅशनल बास्केटबॉल स्पर्धेचे उद्घाटन. बॅरिस्टर नाथ पै सेवांगण मालवण आयोजित तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धा उत्साहात. श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानचे चेअरमन तथा नगरसेवक महेश इंगळे यांचा जगद्गुरू बसवलिंग रत्न पुरस्काराने सन्मान. साहित्यिक दीपक पटेकर यांना मनस्पर्शी साहित्य कला व क्रीडा प्रतिष्ठान, मुंबईचा सर्वोत्कृष्ट गद्य स्तंभलेखन पुरस्कार प्रदान.
हक्काविषयी प्रत्येक महिलेने जागरूक रहावे!
Image slider - Sidebar (Oct 10, 2026)
Image slider - Above Title (Oct 20, 2026)

हक्काविषयी प्रत्येक महिलेने जागरूक रहावे!

प्रकाशन: 17 Mar 2023 06:01 PM
वाचन संख्या 57

अॅड समृद्धी म्हाडगुत यांचे प्रतिपादन सेवांगण कट्टा येथे सावित्रीबाई पुण्यतिथी साजरी

मसुरे | प्राजक्ता पेडणेकर : बॅ नाथ पै सेवांगण कट्टा यांच्या वतीने सावित्रीबाई फुले पुण्यतिथी कार्यक्रम संपन्न झाला नितीन वाळके यानी सावित्रीबाई फुले यांच्या जीवनाचा सखोल आढावा घेतला. अॅड समृद्धी म्हाडगुत यानी महिलानी स्वतः सक्षम होवून आपला विकास करणे आवश्यक आहे. प्रत्येक महिलेला किमान कायदे विषयक ज्ञान अवगत असायला हवे. आपल्या हक्काविषयी प्रत्येक महिलेने जागरूक असायला हवं असे प्रतिपादन करून सेवांगण त्यासाठी अनेक उपक्रम राबवीत आहे त्याचाही लाभ सर्वानी घ्यावा असे आवाहन केलेसायली चव्हाण यानी महिलांच्या उपस्थिती बद्दल समाधान व्यक्त केले ग्रामीण भागातल स्त्री असेल त्या स्थितीतविविध स्पर्धात सहभागी होत आहे आनंद घेत आहे याचे कौतुक करून महिलानी आपल्या मुलाना सर्वांगिण प्रगती साठी सक्षम करावे असे प्रतिपादन केले.यावेळी लक्ष्मीकांत खोबरेकर यानी कट्टा शाखेच्या विविध उपक्रमांचे कौतुक केलेप्रियांका भोगटे यानी मनोगत व्यक्त केले. या वेळी वेशभूषा स्पर्धा व पाककला स्पधेतील विजेते व सहभागी महिलांचा प्रशस्ती पत्रक व भेटवस्तू वेऊन मान्यवरांचे हस्ते गौरव करण्यात आलाकार्यक्रमाचे सूत्रसंचलन बाळ नांदोसकर व वैष्णवी लाड यानी केलेया कार्यक्रमासकिशोर शिरोडकर, बापू तळावडेकर, दीपक भोगटे, मधुरा माडये, गीता नाईक, हरेश चव्हाण, सुनील चव्हाण, सुजाता पावसकर, परिसरातील महिला वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स