ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
झेप ग्रामसंघ चिंदर यांच्यावतीने महिला दिन साजरा....!

झेप ग्रामसंघ चिंदर यांच्यावतीने महिला दिन साजरा....!

प्रकाशन: 10 Mar 2023 11:17 PM
वाचन संख्या 145

ब्यूरो चिफ/विवेक परब- क्रांतीज्योती सावित्री बाई फुले पुण्यतिथीचे औचित्य साधून झेप ग्रामसंघ चिंदरने आज चिंदर ग्रामपंचायत मध्ये महिला दिन विविध कार्यक्रमांनी साजरा केला. तसेच महिलांचा सत्कारही करण्यात आला. ग्रामसंघ अध्यक्ष सौ. दक्षता सुर्वे यांनी यावेळी आपले विचार मांडले.

यावेळी माजी सरपंच भाग्यश्री घागरे, वासंती मेस्री,सौ. अंजली गोसावी, स्नेहा गोसावी, मानसी गोलतकर, दिक्षा वराडकर, धनवंती सावंत तसेच बहुसंख्य महिला उपस्थिती होत्या. कार्यक्रमाचे प्रास्तविक, सुत्रसंचालन स्वाती घागरे यांनी केले.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स