ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
मिळून साऱ्याजणी महिला मंचाच्या विविध स्पर्धाना उदंड प्रतिसाद

मिळून साऱ्याजणी महिला मंचाच्या विविध स्पर्धाना उदंड प्रतिसाद

प्रकाशन: 10 Mar 2023 11:12 PM
वाचन संख्या 41

युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांनी दिल्या कार्यक्रमास शुभेच्छा

ब्यूरो चिफ- विवेक परब- जागतिक महिला दिनाचे औचित्य साधत “मिळून साऱ्याजणी महिला मंच” च्या वतीने महिलांसाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. या सर्वच कार्यक्रमांना उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाला. गेली http://localhost/news/public/uploads/20 वर्षे सातत्याने महिलांसाठी विविध उपक्रमांचे आयोजन “मिळून साऱ्याजणी मंच्याच्या” वतीने राबविण्यात आले. मिळूनी साऱ्याजणी मंच च्या कार्यक्रमास युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक माजी जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत यांची प्रामुख्याने उपस्थिती होती. सतीश सावंत यांनी या कार्यक्रमास शुभेच्छा देत राबविलेल्या उपक्रमांचे कौतुक केले. तर सुशांत नाईक यांनी जमलेल्या बहुसंख्य महिलांना महिलांना दिनाच्या शुभेच्छा देत मार्गदर्शन केले. या कार्यक्रमास मा.जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत, युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक, महिला जिल्हा संघटक नीलम पालव, वैदेही गुडेकर, समृद्धी पारकर व कणकवली तालुक्यातील बहुसंख्य महिला या कार्यक्रमास उपस्थित होत्या.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स