ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
हिंदळे येथे २० मार्च रोजी राज्यस्तरीय  रेकॉर्ड डान्स स्पर्धा

हिंदळे येथे २० मार्च रोजी राज्यस्तरीय रेकॉर्ड डान्स स्पर्धा

प्रकाशन: 10 Mar 2023 11:21 PM
वाचन संख्या 67

मसुरे | प्राजक्ता पेडणेकर : देवगड तालुक्यातील श्री विश्वेश्वर मांड आणि क्रीडा मंडळ,हिंदळे भंडारवाडा यांच्या वतीने २० मार्च रोजी गुढीपाडवा मांड उत्सव निमित्त बालगट व खुलागट अशा प्रकारात राज्यस्तरीय रेकॉर्ड डान्स स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. स्पर्धेची पारितोषिके खुला गट(१३ वर्षावरील )-प्रथम क्रमांक-६०२३रुपये, द्वितीय क्रमांक -३०२३ रुपये, तृतीय क्रमांक- १५२३ रुपयेबालगट (१३ वर्षाखालील )प्रथम क्रमांक-५०२३ रुपये,द्वितीय क्रमांक-२५२३ रुपये,तृतीय क्रमांक -१०२३ रुपयेतरी इच्छुक स्पर्धकांनी आपली नावे सौ.दिप्ती खोत(8275672531)या क्रमांकावर द्यावीत.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स